संभाजीनगरमध्ये इंधन दरवाढीला उत्तर देण्यासाठी एका व्यक्तीनं भन्नाट पर्याय शोधलाय..कामावर जाण्यासाठी दुचाकीऐवजी थेट घोड्याची स्वारी करत ते कामाच्या ठिकाणी पोहोचतात. नेमकं पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर शेख युसूफ यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं जातंय.. पाहुयात..