Rahul Gandhi यांच्याविरोधात बोललेले अयोग्य, CM Fadnavis यांना अशी भाषा शोभत नाही- Sharad Pawar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना देशातील सर्वाधिक रिजेक्टेड माल अशी टीका केली होती, यालाच आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री राहुल गांधींविरोधात बोललले अयोग्य असून मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही असं पवार म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ