Pune| इंदापुरात CNG चा तुटवडा, सीएनजी पंप दररोज 4 तास बंद; याचसंदर्भात NDTV मराठीने घेतलेला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करा, असं आवाहन भारतीयांना केलंय. मात्र पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापुरातील सीएनजी पंप दररोज तीन ते चार तास केवळ पुरवठ्या अभावी बंद राहत आहेत. पंप चालकांना पूर्ण क्षमतेने सीएनजी मिळत नाही त्यामुळे दररोज तीन ते चार तास पंप बंद ठेवावा लागतो. परिणामी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

संबंधित व्हिडीओ