उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटलांना Ashok Kharat प्रकरण भोवलं, बावनकुळेंकडून भांडेंचं निलंबन- सूत्र

उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटलांना खरात प्रकरण भोवलंय.भोंदू अशोक खरातसोबतचे आर्थिक व्यवहार भांडेंच्या अंगलट आलंय.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांकडून भांडेच्या निलंबनाचे आदेश. खात्रीलायक सूत्रांची माहिती.

संबंधित व्हिडीओ