मोदींच्या आवाहनावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. रोहित पवारला अजित पवारांची जागा घ्यायची आहे त्यांच्यामुळे ते काहीही बडबड करतात असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय.. त्याचबरोबर त्यांनी जितेंद्र आव्हाडांबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलंय.. आव्हाडांनी घोड्यावर बसून आंदोलन केलं होतं...त्यावरून गायकवाडांनी निशाणा साधलाय.