राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची मागच्या साडे सात तासांपासून ED चौकशी सुरुये.रूपाली चाकणकर सकाळी दहाच्या सुमारास वरळी इथल्या ईडीच्या झोन 2 च्या कार्यालयात गेल्या आहेत.भोंदूबाबा अशोक खरातने धाक दाखवून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आलाय.. त्यामुळे ED यात मनी लाँड्रिंग अंतर्गत आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करतेय.