NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरण. लातूरमधून एका प्राध्यापकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात.प्राध्यापकाची पोलिसांकडून चौकशी सुरू. सीबीआयने एकाला ताब्यात घेतल्याची माहिती.निवृत्त प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. नीट प्रकरणातील पेपर फुटीच लातूर कनेक्शन समोर