निलेश घायवळ टोळीतील आणखी एक आरोपीला अटक करण्यात आलीय... खंडणी प्रकरणी फरार आरोपी अमोलला पोलिसांनी ताब्यात घेतलं... आरोपी अमोल बंडगरला भिगवणमधून अटक करण्यात आलीय.. वारजे पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.. त्याप्रकरणी आता ही अटक करण्यात आलीय..