राज्यात प्रथमच अनुकंपा तत्त्वावर सर्वात मोठी भरती होणार आहे. अनुकंपा तत्त्वावरील 10 हजार जागा लवकर भरण्यात येणार आहे. अनुकंपा तत्त्वावर रखडलेल्या जागा भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकार 15 सप्टेंबरपर्यंत सर्व जागा भरणार आहे.