गडचिरोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे वॉल घाण पाण्याच्या नाल्यातच आहेत. या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरपरिषद अनेक दिवसांपासून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे, ज्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.