कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पुन्हा इशारा दिला आहे. थोरातांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केले, ज्यामुळे धर्मप्रचारकांवर हल्ले होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.