'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेत राज्यात तब्बल 26 लाखांहून अधिक लाभार्थी बोगस असल्याचं उघड झालं आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये बोगस लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या गैरप्रकारात एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे,