Tragic Pune Liver Transplant | पुण्यात लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर पती-पत्नीचा दुर्दैवी अंत

पुण्यात एका दुःखद घटनेत लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. गेल्या बुधवारी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर दोन दिवसांनी पतीचा मृत्यू झाला आणि आठ दिवसांनी पत्नीचाही मृत्यू झाला. नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत सह्याद्री हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ माजली आहे.

संबंधित व्हिडीओ