सांगलीतील वाटेगाव येथे एका कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत यांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. 'रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सोबत असेन', असे सांगत त्यांनी पडळकर यांच्याशी असलेल्या मैत्रीची ग्वाही दिली.