Raj-Uddhav Thackeray: राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, गणपतीच्या दर्शनासाठी घरी येण्याचं निमंत्रण

राज ठाकरे यांनी त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांना फोन करून गणपती दर्शनासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे. सूत्रांनुसार, उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी दर्शनासाठी जाणार आहेत. संजय राऊत देखील बुधवारी दर्शनाला जाणार आहेत.

संबंधित व्हिडीओ