Nashik Ganesh Utsav | शिवाजी महाराजांचे सिंहासन, दिव्यांचे मंदिर; यंदा बाप्पासाठी खास मखर.

गणेशोत्सवाच्या तयारीमुळे बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा बाप्पासाठी तब्बल 25 हजार रुपये किमतीचे इको-फ्रेंडली मखर बाजारात उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन, दिव्यांचे मंदिर अशा विविध डिझाइनमुळे हे मखर गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ