#dharashivpolitics #tanajisawant #eknathshinde माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत तब्बल दोन तास चर्चा झाली. माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर सावंत अधिक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे, या भेटीने धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या सावंत यांना राजकीय पुनरागमनाचे संकेत मिळाले आहेत का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Former minister and MLA Tanaji Sawant held a two-hour meeting with Deputy Chief Minister Eknath Shinde in Mumbai. This meeting has sparked speculation in Dharashiv's politics, especially after former MLA Rahul Mote joined the Ajit Pawar faction of NCP, making Sawant more active. Sawant, who was reportedly unhappy after not receiving a ministerial position, may have now received a signal for his political comeback. The long discussion between the two leaders suggests a potential change in the political landscape of the region.