आमचा नवीन शो, 'एनडीटीव्ही प्रपंच', 'प्रपंच' म्हणजे चर्चा, वाद-विवाद आणि मतमतांतरांची खडाजंगी. आमच्या न्यूजरूममध्ये रोज घडणाऱ्या अशाच एका चर्चेची झलक तुम्हाला या शोमध्ये पहायला मिळेल. राज ठाकरेंचे राजकारण आणि बदलत्या भूमिका या प्रश्नावर एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूममध्ये झालेली जोरदार चर्चा, मतमतांतरे आणि खडाजंगी पाहा.