दुबार मतदाराच्या मुद्द्यावरुन मनसे आणि महाविकास आघाडीनं मुंबईत सत्याचा मोर्चा काढला... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मतदारसंघातील दुबार आणि बोगस मतदारांची यादीच वाचून दाखवली. उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांसह केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्यानंतर आता भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर पलटवार केलाय.... त्यामुळे दुबार मतदारांवरुन राजकारण चांगलंच तापलंय.... पाहूया