Duplicate Voters | आयोगाचा 'स्टार मार्क' फॉर्म्युला काय? दुबार मतदारांचा बंदोबस्त कसा होणार?

नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर, निवडणूक आयोगाने सॉफ्टवेअर वापरून संभाव्य दुबार मतदारांची यादी तयार केली आहे. या नावांपुढे 'स्टार मार्क' (Star Mark) लावला जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ