: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील गोंधळानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोगावर संतापाची टीका केली आहे. "निवडणूक आयोग स्वायत्त नसून सत्ताधाऱ्यांचे बाहुले आहे," असे ते म्हणाले.