Ashok Kharat ला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिसऱ्या गुन्ह्यात SIT ताबा घेणार

अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेलाय. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळालीय.तर तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी खरातवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.. तसेच तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस अधिकारी बदलण्यात आले आहेत.. किकण सुर्यवंशी यांच्याकडून भारती यांच्याकडे तपास सोपवण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ