अंधश्रद्धेचा बाजार मांडणारा Ashok Kharat वादाच्या भोवऱ्यात, महिलांच्या तक्रारींचा वाढला आकडा

ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्राचा वापर करुन अंधश्रद्धेचा बाजार मांडणारा अशोक खरात वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला आहे. आणखी ११ महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता पर्यंत पीडित महिलांच्या एकूण 11 तक्रारी एसआयटीला प्राप्त झाल्या आहेत. अनेक महिलांना धाडस दाखवत खरातने केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे.

संबंधित व्हिडीओ