Kandivali मध्ये दुकानावर Gujarati भाषेत नामफलक, MNS आक्रमक; 7 दिवसात नामफलक बदलण्याचा इशारा

कांदिवली पश्चिम येथील दुकानावर गुजराती नामफलक.गुजराती भाषेच्या नाम फलका बाबतवर मनसे आक्रमक.7 दिवसात नाम फलक मराठीत लिहिण्याबाबत दुकानदाराला मनसे इशारा

संबंधित व्हिडीओ