अमेरिका-इराण यांच्यात मध्यस्थी करत शस्त्रसंधी केल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला आहे. भारतासाठी हा लाजिरवाणी गोष्ट आहे असा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर संजय राऊतांनी भारतातून पाकिस्तानची दलाली करत आहेत.. असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय.