अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविराम होताच सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ.सोन्याच्या भावात 3 हजार 600 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ. सोन्याचे भाव दीड लाखांच्या पार तर चांदीचे भाव अडीच लाखाच्या उंबरठ्यावर.जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 1 लाख 51 हजार 600 रुपयांवर तर जीएसटी सह सोन्याचे भाव 1लाख 56 हजार 148 रुपयांवर. चांदीचे भाव 2 लाख 46 हजार रुपयांवर तर जीएसटीसह चांदीचे भाव 2 लाख 53 हजार 380 रुपयांवर