नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचाराची गंभीर प्रकरणं उघडकीस आलीयत.. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावणं, बलात्कार आणि विनयभंग असे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत.. तर आतापर्यंत या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आलीय..गंभीर बाब म्हणजे हा सगळा प्रकार २०२२ पासून सुरू होता.. दरम्यान, या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत सहायक पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आलीय..