बारामती पोटनिवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये अजूनही वादंग सुरु असल्याचं समोर आलंय. काँग्रेसनं उमेदवारी माघार न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा निर्णय काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची NDTVमराठीला सूत्रांनी दिलीय.. दरम्यान आज काँग्रेसचे काही नेते दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार असल्याचीही माहिती समोर आलीय..