Congress च्या जनभावनेवरुन CM Devendra Fadnavis आणि Sanjay Raut यांच्यामध्ये जुंपली | NDTV मराठी

काँग्रेसने जनभावनेचा विचार करावा आणि बारामती पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं..त्यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिलंय.

संबंधित व्हिडीओ