Thane-Kopri ब्रिजवर क्रेनचा अपघात, Mumbai च्या दिशेला जाणारी वाहतूक खोळंबली| NDTV मराठी

ठाणे-कोपरी ब्रिजवर क्रेनचा अपघात.ठाण्यातून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक खोळंबली.ठाण्यातील कोपरी उड्डाण पुलावर साकेत उन्नती पुल मार्ग कामकाजा दरम्यान आणलेली भली मोठी क्रेन अनियंत्रित झाल्याने अपघात. कोपरी उड्डाणपूल ते तीन हात जंक्शन इथपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा.

संबंधित व्हिडीओ