शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावून राजकीय संस्कृती जपली.. मात्र संजय राऊतांनी पवारांवर आगपाखड केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनीही राऊतांचा समाचार घेतलाय.