अमरावती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला आजपासून सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला ट्रॅक्टर मोर्चा दाखल होणार आहे.आज बच्चू कडू यांच्या मुक्काम वर्धा जिल्ह्यात असणार आहे. मेंढ्या शेळ्या देखील ट्रॅक्टर मोर्चा सोबत जाणार आहेत.उद्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मंत्रालयात बच्चू कडू यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.