Bacchu Kadu| महायुतीबाबत बच्चू कडू यांची भूमिका काय? तिसरी आघाडी का काढली?

बच्चू कडू यांनी विदर्भातील पहिली पहिला उमेदवार हा वर्ध्याच्या कारंजा येथे जाहीर केलाय. यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ सोडून तिसरी आघाडी का निर्माण करावी लागली? या संदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत बातचीत केली आहे. 

संबंधित व्हिडीओ