कोल्हापुरात कधीही जे घडलं नाही, ते आता घडलंय.... जे दोन नेते एकमेकांचं तोंडही पाहात नव्हते, तेच चक्क मांडीला मांडी लावून बसले आणि त्यांनी युती केली.... कोल्हापुरात हे घडू शकतं, याच्यावर अजूनही कोल्हापूरकरांचा विश्वास बसत नाहीय... हे दोन नेते म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे.... ज्यांचं विळ्याभोपळ्याचं सख्य आहे असं म्हटलं जायचं... त्यांनी अचानक युती का केली. काय आहे त्यामागची इनसाईड स्टोरी.... पाहुया...