Maharashtra Politics | कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ,कुणाची सून यंदा निवडणुकीच्या रिंगणात?

यंदाच्या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षांचा एकच नारा दिसतोय... तो म्हणजे घराणेशाही जिंदाबाद....खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्याला ताकद देणारी निवडणूक असते.... तरीही सगळ्याच राजकीय पक्षांतल्या बड्या नेत्यांनी आपापल्या नातेवाईकांनाच तिकीट वाटलीयत... पाहुयात कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, आणि कुणाची सून यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे

संबंधित व्हिडीओ