#DelhiBlast #RedFort #DrUmarNabi #SuicideBomber दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या आत्मघाती स्फोटानंतर तपास यंत्रणांनी दहशतवादी जाळ्याची पाळेमुळे शोधताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. काही दोषींवर अटकेची कारवाई झाली आहे. या स्फोटातील आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर नबी याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात त्याने 'सुसाईड बॉम्बिंग'ला योग्य ठरवले आहे. डॉ. उमर या व्हिडीओमधून काय सांगतोय, हे पाहूया. Following the suicide bombing near Delhi's Red Fort, investigative agencies have traced the terror network, leading to several shocking revelations and immediate arrests of extremists. Now, a video of the suicide bomber, Dr. Umar, has surfaced, in which he is seen justifying and supporting suicide bombing. What exactly is Dr. Umar Nabi saying in this video? Watch this report.