Global Report | जगातला मोठा तानाशाह महिलांपासून लांब का राहायचा? हिटलरच्या DNA मधून काय सत्य कळलं?

जगाला महायुद्धाच्या आगीत ढकलणारा जर्मनीचा हुकुमशाह हिटलर याच्याबाबत आजवर अनेक अफवा, तर्कवितर्क लढवले गेले. त्याच्या परराष्ट्रीय देशांतर्गत धोरणांपासून ते त्याच्या स्वभावापर्यंत अनेक चर्चा घडल्या. त्याच्यावर अभ्यासही झाला. मात्र हाच हुकुमशहा एका विचित्र आजारामुळे त्रस्त होता.. हिटलरला असलेला हा दुर्मिळ आजार त्याच्या डीएनए टेस्टमधून समोर आला.. पण ही डीएनए टेस्ट कशी झाली? हिटलरचं पार्थिव नष्ट झाल्यानंतरही त्याचा डीएनए कसा मिळाला? पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ