यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बऱ्याच वहिनीसाहेबही धडाडीनं रिंगणात उतरल्यायत... मंत्री, आमदार आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी बायकोला तिकीट देऊन रिंगणात उतरवलंय.... तीन मंत्र्यांच्या पत्नींना या निवडणुकीत तिकीट मिळालंय... पाहुया कोण आहेत राजकारणातल्या वहिनीसाहेब