Special Report | CNG Crisis | सलग दुसऱ्या दिवशी CNG तुटवड्यामुळे मुंबईकरांचे हाल; पंपावर रांगा |NDTV

#Mumbai #CNGCrisis #CNGShortage #MumbaiTraffic #Thane #NaviMumbai सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे सीएनजी तुटवड्यामुळे हाल होत आहेत. रविवारी दुपारपासून खंडित झालेल्या पुरवठ्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. रिक्षा, टॅक्सी आणि बस सेवा प्रभावित झाल्या असून, यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. For the second consecutive day, Mumbai, Thane, and Navi Mumbai are grappling with a severe CNG shortage. Gas supply disruption, which began Sunday, has resulted in extremely long queues of autos, taxis, and cabs at CNG pumps, leading to arguments and a major disruption to public transport services across the region.

संबंधित व्हिडीओ