Dhule नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल BJPच्या बाजूने, जयकुमार रावल यांच्या मातोश्रींची बिनविरोध निवड

नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने --- धुळ्यातील दोंडाईचा नगराध्यक्ष भाजपचा -- मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री बिनविरोध --- भाजपच्या सात उमेदवारांचीही बिनविरोध निवड --- विरोधी उमेदवार शरयू भावसारांचा अर्ज बाद --- दोंडाईच्या नगराध्यक्षपदी नयनकुंवर रावल यांची निवड ---

संबंधित व्हिडीओ