राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुरळा उडायला सुरुवात झालीय... मात्र त्याचवेळी सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा इशारा सरकारला दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, नाही तर निवडणुकाच थांबवू, असा इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे निवडणुकांवर टांगती तलवार आहे.... मात्र आरक्षणाची मर्यादा कुठे ओलांडली गेली. नेमका घोळ काय झालाय आणि याचा परिणाम काय होईल.... राज्यातल्या निवडणुकांच्या दृष्टीनं पाहुया एक सविस्तर रिपोर्ट