Global Report | Congo मध्ये विचित्र अपघात, नेमके काय घडलं? रनवेवरच विमानानं कशा घरट्या घेतल्या? NDTV

डेमॉक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ काँगोमध्ये एक विचित्र अपघात झाला. लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला घेऊन जाणाऱ्या विमानाला हा अपघात झाला. यात कुणीही जखमी झालं नाही. मात्र ज्या पद्धतीनं हा अपघात झाला ते पाहता सर्वांचं दैव बलवत्तर म्हणूनच सारे बचावले असंच म्हणावं लागेल. दोन दिवसांपू्र्वी ज्या लुआलावा प्रांतात भूस्खलन झालं होतं तिथं हा अपघात झाला. नेमके काय घडलं. रनवेवरच विमानानं कशा घरट्या घेतल्या, तेव्हा कशी तारांबळ उडाली... पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ