Sawantwadi संस्थानची राणी निवडणुकीच्या रिंगणात, सावंतवाडीचं राजघराणं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?

सावंतवाडी संस्थानची राणी निवडणुकीच्या रिंगणात आहे.... खेम सावंत भोसले घराण्याच्या श्रद्धा राजे भोसले निवडणुकीच्या मैदानात उतरल्यायत.. भाजपनं त्यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलीय. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सावंतवाडीमध्ये गाजतोय... आणि त्या व्हिडीओवरुन टीकाही होतेय.... तसंच यानिमित्तानं सावंतवाडीचं राजघराणं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याचीही चर्चा आहे...

संबंधित व्हिडीओ