नगरपरिषद-नगरपंचायतसाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सगे-सोयऱ्यांच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचे दिसते... कुणी पत्नीला, कुणी मुलाला, कुणी पुतण्याला, तर कुणी वहिनीला निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.... काही आमदार आणि माजी आमदारांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरविले आहे... अनेक ठिकाणी एकाच कुटुंबात नगराध्यक्ष व नगरसेवक अशा दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत...