शिवसेना शिंदे गटाचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर झालाय.. त्याला कल्याण कोर्टाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय.