चांदवडमध्ये शेतीच्या वादातून राडा.टॉमेटोच्या शेतात ट्रॅक्टर घुसवून नासधूस.चांदवड तालुक्यातील बोराळे येथील घटना. पोलिसांकडून 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल