गुन्हा करण्याचा नगरसेवक Ramesh Mhatre यांचा उद्देश नव्हता, जे घडलं ते दुर्दैवी- वकील; सुनावणी पूर्ण

डोंबिवलीचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली.न्यायाधीश के एस कातकडे यांच्यासमोर सुनावणी झाली असून त्यांनी याबाबतचा आदेश राखुन ठेवलाय.रमेश म्हात्रे त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये स्वतः गेले नव्हते, त्यांना बोलावलं गेलं होतं, काही गुन्हा करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. जे काही घडलं ती दुर्दैवी आहे असं म्हात्रेंच्या वकिलाने म्हटलंय.. त्यांची तब्येत खराब असते, त्यामुळे मेडिकल ग्राउंडवर आणि त्यांचे वय पाहता त्यांना जामीन मिळावा असंही वकिलांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ