जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीमध्ये दोन मुक्काम असणार आहेत.. गवळ्याची उंडवडी येथील मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा प्रांगणात मुक्कामाला असणार आहे.. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी बारामतीत शारदा प्रांगण समोर अनेक बॅनर लावलेत. यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल भावनिक साद घालणारा एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.