Kolhapur तील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती, याचाच मंदिरातून NDTV मराठीने घेतलेला आढावा

कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.स्थानिकांकडून ही गळती लागल्याचा आरोप करण्यात येत आहे.अंबाबाई मंदिराचं संवर्धन प्रक्रिया काम सध्या सुरू आहे.याच दरम्यान यंदाच्या पावसाळ्यामध्ये मंदिरात गळतीमुळे पाणी झिरपत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.स्थानिकांमधून या गळतीबाबत आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी

संबंधित व्हिडीओ