ऊस गायब... अल निनोचं संकट... युद्धाचे ढग कायम.... या तीनही गोष्टींचा परिणाम थेट तुमच्या आमच्या जगण्यावर होणार आहे... तो म्हणजे या सगळ्यामुळे तुमच्या आमच्या खिशातले पैसे जास्त खर्च होणार आहेत... जमाना महागाईचा आहे... आणि पुढच्या काही काळातच महागाईचा हा राक्षस तुमच्यासमोर आ वासून उभा राहणार आहे.... तुमच्या घऱातल्या भाजीपासून ते दारातल्या गाडीपर्यंत सगळंच महागणार आहे...